LyricsMalhar Wari

Ajay Gogavale

Last update on: January 9, 2020
No translations availableNo translations available

मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून

न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून ओढ लावती अशी जिवाला, गावाकडची माती साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून गड जेजुरीचे आम्ही रहिवासी गड जेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा वळखला दुरून मोतियाने द्यावी भरून न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधं उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे होऊ दे सर्व दिशी मंगळ चढवितो रात्रंदिन संबळ उधे उधे उधे उधे उधे उधे उधे उधे फुलवितो दिवटी दीपकळी आम्ही अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे घरोघरी हिंडतो न् गोंधळ आईचा मांडतो आईचा मांडतो न् गोंधळ देवीचा मांडतो भवानी भवानी भवानी बसली ओठी गळी आम्ही अंबेचे गोंधळी अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे सान थोर नेणतो न् आम्ही दैवाशी जाणतो दैवाशी जाणतो आम्ही दैवाशी जाणतो गावली गावली गावली मूळमायेची मुळी आम्ही अंबेचे गोंधळी अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे उधे गं अंबे उधे बोला अंबाबाईचा ... उधो रेणुकादेवीचा ... ...उधो एकवीरा आईचा ... उधो या आदिमायेचा ... उधो जगदंबेचा ... उधो महालक्ष्मीचा... उधो सप्तशृंगीचा ... उधो काळुबाईचा ... ...उधो तुळजाभवानी आईचा ... उधो बोला अंबाबाईचा ... उधो रेणुकादेवीचा ... ...उधो बोला जगदंबेचा ... उधो

No translations availableNo translations available
  • 8

Last activities

Synced bySam Music
Translated byMonish Shah

Musixmatch for Spotify and
iTunes is now available for
your computer

Download now