歌詞Apsara aali

Ajay Gogavale

  • 作詞::
最終更新日:: 2019年4月6日
利用可能な翻訳 1利用可能な翻訳 1

कोमल काया की मोहमाया पुनव चांदणं न्हाली सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्नप्रभा तनु ल्याली ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली

मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली पसरली लाली, रत्नप्रभा तनु ल्याली ती हसली गाली चांदनी रंगमहाली ही अप्सरा आली पुनव चांदणं न्हाली होऽऽऽ छबीदार सुरत देखणी जणू हिरकणी नार गुलजार छबीदार सुरत देखणी जणू हिरकणी नार गुलजार सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार शेलटी खुणावे कटी तशी हनुवटी, नयन तलवार ही रती मदभरली दाजी ठिनगी शिनगाराची कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वाऱ्याची ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली पसरली लाली, रत्नप्रभा तनु ल्याली ती हसली गाली चांदनी रंगमहाली ही अप्सरा आली पुनव चांदणं न्हाली

利用可能な翻訳 1利用可能な翻訳 1
  • 1

最新の活動

同期者:Ankit Patel
翻訳者:ANKUR

One place, for music creators.

Get early access